देशविदेश
महाराष्ट्र माझा
आपली मुंबई
क्रिडा
Video News
मनोरंजन
आरोग्य वार्ता
!->
काही वेळेला शासकीय – निमशासकीय या ठिकाणी आपल्या कामाची दखल घेतली जात नाही. किंवा या ठिकाणचे कर्मचारी आपली लुबाडणूक करत आहेत? संबधित महानगरपालिका आपल्या विभागात वेळेवर साफसफाई करत नाही का? या ठिकाणी घाण, कचरा साचला आहे का? मग उचला कलम आणि आम्हाला लेखी कळवा फोटोसहित. आम्ही आमच्या वृत्तपत्रातून आपला आवाज लोकप्रतिनिधी, शासन दरबारी पोहचवून आपल्या तक्रारी बाबत पाठपुरावा करू. आपल्या विभागातील समस्यांबाबत आवाज उठवा आपल्या तक्रारी आणि फोटो आमच्या garjahindustan@gmail.com. या इमेलवर पाठवा.:- किंवा ८८५०१०१०२८ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा.